निधन वार्ता
आदर्श माता श्रीमती सीताबाई हरिभाऊ मानकर यांचे निधन

खंडाळा : येथील आदर्श माता श्रीमती सीताबाई हरिभाऊ मानकर ( वय 90) यांचे आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनाने मानकर कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या सीताबाई मानकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता खंडाळा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शोकाकुल :श्री. अशोक हरिभाऊ मानकर श्री. गणेश हरिभाऊ मानकरश्री. संतोष हरिभाऊ मानकरश्री. विलास किसन मानकरश्री. स्वप्नील गंगाराम मानकर
तसेच समस्त मानकर परिवार व संत रोहिदास नगर, खंडाळा परिवार.



