निधन वार्ता
जांबवडे येथील रामभाऊ गोविंद भांगरे यांचे दुःखद निधन

मावळ – जांबवडे येथिल .कै.श्री. रामभाऊ गोविंद भांगरे हे इंदोरी येतील कॅडबरी कंपनी चे माजी कामगार होते. जांबवडे ग्रामपंचायत चे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. काशीनाथ रामभाऊ भांगरे यांचे वडील तर पुणे जिल्हा भाजपा कामगार मोर्चा चे पदाधिकारी श्री. स्वप्निल काशिनाथ भांगरे यांचे आजोबा.
त्यांचा पश्चात पत्नी, दोन भाऊ. एक मुलगा एक मुलगी व पुतणे नातवंडे असा परिवार आहे कॅडबरी कंपनी येथे नोकरी नंतर शेती व दुग्ध व्यवसाय करून परिवाराला साथ दिली.



