मावळ

वै. ह.भ.प. सोपान तुकाराम भांगरे यांचे अल्पशाह आजाराने निधन 

Spread the love

 

 टाकवे बुद्रुक – वै. ह.भ.प. सोपान तुकाराम भांगरे वय वर्षे ७० यांचे रविवार दिनांक १९/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी तीन भाऊ दोन बहिणी पुतने नातवंडे असा परिवार आहे उद्योजक नितीन भांगरे व बजरंग दलाचे कार्यकर्ते उद्योजक निखिल भांगरे यांचे ते वडील तसेच पंचायत समितीचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख/ विस्तार अधिकारी कृष्णा तुकाराम भांगरे यांचे बंधू तसेच टाकवे गावचे मा. सरपंच व संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले यांचे मेव्हणे होते

त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक २८/१०/२०२५ रोजी सकाळी ८.०० वा टाकवे बु।। वैकुंठ स्मशानभूमीत होईल शोकाकुल समस्त भांगरे परिवार सगेसोयरे व समस्त ग्रामस्थ टाकवे बु।। व निगडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button