टाकवे बुद्रुक – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टाकवे पंचायत समिती गणाच्या महायुतीच्या इच्छुक उमेदवार अश्विनी कोंडे यांनी नुकतीच खासदार श्रीरंग बारणे यांची निवासस्थानी भेट घेतली
या दरम्यान झालेल्या बैठकीत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणुका समोरे जाणार आहोत महायुतीच्या नेत्यांन समवेत मावळ तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या काही जागा सोडण्याबाबत प्राथमिक चर्चा तालुक्यातील नेत्यांसोबत झाली आहे त्यामध्ये टाकवे पंचायत समिती गणातील जागा अधिक आग्रही आहोत व ती जागा शिवसेनाला मिळेल व त्याठिकाणी आपल्या उमेदवार देखील अश्विनी कोंडे असतील असा विश्वास बैठकीत देण्यात आला
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असुन जे काही मदत लागेत ती सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे वचन खासदार भारणे यांनी दिले असल्याने मावळ पंचायत समितीमध्ये भगवा फडकणारच यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे
यावेळी पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना राजूभाऊ खांडभोर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे दत्ता केदारी अर्जुन गुणाट
अक्षय असवले,अमोल गायकवाड,अविनाश घोजगे
सोमनाथ मालपोटे,श्रेयस खरमारे,अक्षय पिंगळे ,आशिष पिंगळे ,संतोष पिंगळे शिवराज असवले ,शिवाजी भोईर,आतिश असवले,शुभम जगताप ,विशाल राजू असवले ,ओमकार असवले ,निखिल पवळे ,अनिल पिंगळे ,आदेश असवले ,तुषार टेमगिरे,विशाल सरकार ,विजय भांगरे, श्री जगताप ,स्वप्नील जगताप ,स्वप्नील जाधव,सोमनाथ जगताप योगेश कोंडे ,शरद कोंडे ,शिवानंद कोंडे ,संतोष लोंढे ,रोहन असवले ,अतुल मालपोटे ,सुजित असवले ,चेतन असवले तन्मय असवले ,साहिल कोठावळे ,शेखर असवले ,नवनाथ पिंगळे ,अमोल पिंगळे यास पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



