मावळराजकीय

भोयरे येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकासनिधीतील विकासकामांचे भुमिपुजन

Spread the love

टाकवे बुद्रुक – मावळचे लोकप्रिय खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून आंदर मावळातील भोयरे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले

सदर रस्त्यासाठी खासदार फंडातून १०.५ लक्ष निधी मंजूर करुन देण्यात आला असून निधी मंजूर करुन दिल्या बद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

यावेळी जिल्हा प्रमुख शिवसेना राजूभाऊ खांडभोर,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सावंत,तालुका संघटक मदनभाऊ शेडगे,उपतालुका प्रमुख सोमनाथभाऊ कोंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित भोयरे गावचे सरपंच वर्षाताई भोईरकर, उपसभापती अमोलभाऊ भोईरकर, उपसरपंच शिवसेना विभागप्रमुख विलास आडीवळे यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button