सामाजिक
45 minutes ago
केअरिंग हॅण्डस्’ संस्थेचा दशकपूर्ती गौरव सोहळा ७ जानेवारीला; प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे यांचे विशेष व्याख्यान
मावळ (प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवेचा वसा घेतलेल्या ‘केअरिंग हॅण्डस्’ (Caring Hands) या नामांकित संस्थेचा १०…
समस्या
2 days ago
महावितरण प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी? सुरक्षिततेचा अभाव, निष्पाप जीवांशी खेळ थांबवा!
टाकवे बुद्रुक – वीज वितरण कंपनीचा (महावितरण) भोंगळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला…
राजकीय
3 days ago
मावळ केसरी’च्या उत्कृष्ट नियोजनावर अजितदादांची मोहोर; प्रशांतदादा व मेघाताई भागवत यांचे केले विशेष कौतुक
वडगाव मावळ:- मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या भव्य…
गुन्हेगारी
3 days ago
टाकवे सोएक्स हुक्का प्रकरण: ३१ कोटींच्या साठा जप्तीप्रकरणी अनिल कुमार चव्हाणला ८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी; तपासात मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
वडगाव मावळ – महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर अन्न व औषध प्रशासन (FDA)…
गुन्हेगारी
4 days ago
टाकवेतील सोएक्स कंपनीवर एफडीएची ऐतिहासिक कारवाई; ३१ कोटींचा प्रतिबंधित हुक्का तंबाखूचा साठा जप्त
टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकवे बुद्रुक गावात अन्न व औषध…
सामाजिक
5 days ago
भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून टाकवे गणातील अनुयायांसाठी अश्विनीताई कोंडे यांच्याकडून मोफत बस सेवा; सामाजिक बांधिलकीचे दर्शन
टाकवे बुद्रुक – ऐतिहासिक भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून, टाकवे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या…
राजकीय
6 days ago
जनसंपर्काचा ‘आरसा’ असलेली दिनदर्शिका प्रकाशित; अश्विनीताई कोंडे यांच्या उपक्रमाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून कौतुक
मावळ- टाकवे गणातील नागरिकांच्या समस्या, विविध वाड्या-वस्त्यांवर दिलेल्या भेटी आणि जनसंपर्काचा लेखाजोखा मांडणाऱ्या एका विशेष…
राजकीय
1 week ago
खांड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भिमराव पिंगळे यांची बिनविरोध निवड; राजकीय व सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव
टाकवे बुद्रुक- खांड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी (अध्यक्ष) भिमराव पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली…
सामाजिक
1 week ago
दिलेला शब्द खरा ठरला! अश्विनीताई कोंडे (असवले)यांच्याकडून ‘वचनपूर्ती
टाकवे बुद्रुक (विशेष प्रतिनिधी) – राजकारणात आश्वासने अनेक दिली जातात, पण दिलेला शब्द तोही ‘निवडणुकीच्या…
कुस्ती स्पर्धा
1 week ago
नवलाख उंब्रेत रंगला कुस्तीचा महासंग्राम! राहुल सातकर ठरला ‘मावळ केसरी’; महिलांमध्ये अनुष्का दहिभाते तर कुमार गटात ओंकार भोतेची बाजी
नवलाख उंब्रे (मावळ) – शड्डूचा आवाज आणि लाल मातीचा थरार… हजारो कुस्तीप्रेमींचा जल्लोष आणि शिस्तीचे…



































